Raj Thackeray Pune Sabha | राज ठाकरे दिसत नाहीत पण त्यांच्या भावना कळतात |Sakal Media<br /><br />मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून गर्दी होत असते. हजारोंच्या संख्येने राज समर्थक त्यांचं भाषण ऐकायला येत असतात. मात्र ही तीन नेत्रहिन तरुण राज ठाकरेंना बघायला नाही तर चक्क ऐकायला आले आहेत.<br /><br />#RajThackerayPuneSabha, #Pune, #MNS, #Maharashtra, #India ,